लैंगिक आरोग्य
औषधे
मी या अगोदर सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी सेक्स करण्यापूर्वी 1 तास अगोदर सेक्स स्टॅमिना वाढविणाऱ्या गोळ्या व स्प्रे वापरलेले आहेत, परंतु त्यांचा काहीच फायदा झाला नाही आणि लवकर वीर्य स्खलन होऊ नये म्हणून आता कोणत्या गोळीचा वापर करू?
3 उत्तरे
3
answers

10
Answer link
फार पूर्वीपासून लैंगिक इच्छा व शक्ती वाढवणारी औषधे निरनिराळया शास्त्रात सांगितली जातात. अनेक उपाय प्रचलितही आहेत. आजही अनेक पुरुष यासाठी लाखो रुपये खर्च करतात असे आढळते. यातली काही सोडता बरीच औषधे व्यर्थ जातात.'वियाग्रा' नावाचे एक औषध आहे, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत. एकूणच अशा उपायांपेक्षा योग्य मनोभूमिका, आहार-विहार-व्यायाम यातून योग्य लैंगिक समाधान मिळू शकते. यातूनही उपयोग न झाल्यास योग्य तज्ज्ञांकडे जावे.
🔖मास्टर पध्दत वापरा
(अ) स्त्रीने शिश्नाचे हस्तमैथुन करावे, मात्र वीर्यपतनापर्यंत वेळ येऊ न देता थांबावे.
(ब) ताबडतोब तीन बोटांनी शिश्नाचे पुढचे बोंड दाबून धरावे- यामुळे इंद्रिय सैल व लहान होते.
(क) वरील अ व ब क्रिया परत परत कराव्यात, मात्र प्रत्यक्ष मैथुन टाळावे. शेवटी वीर्यपतन होऊ द्यावे. यामुळे वीर्यपतनाचा काळ वाढू शकतो असा विश्वास निर्माण होतो.
(ड) काही दिवस असेच करून पुरेसा आत्मविश्वास आल्यावर 'पुरुष खाली स्त्री वरती' अशा स्थितीत मैथुन करावे. यातही मधून मधून सैलावून थांबावे व वाटल्यास शिश्नाचे टोक दाबून नंतर सोडावे व मैथुनक्रिया परत करावी.
(इ) याप्रमाणे 'वरती स्त्री'स्थितीत काही दिवस मैथुन करावे.
(फ) यानंतर दोघांनी कुशीवर राहून मैथुन करावे व काही दिवस या पध्दतीने सवय करावी.
(ग) नंतर स्त्री खाली, पुरुष वरती अशा अवस्थेत मैथुन करावे. याप्रमाणे शीघ्रपतनाची भीती नष्ट करता येते.

9
Answer link
आहार विहार व विचार शुद्ध ठेवा...
तुमच्या प्रॉब्लेमसाठी औषधे गोळ्यांची नव्हे तर योग्य टेक्निकची गरज आहे...औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात हे लक्षात ठेवा...
एक खात्रीशीर टेक्निक सांगतो...Tried n tested
लघवीला झाले असता...फोर्स आला असता...लघवी करता करतांना सलग करण्याऐवजी मध्ये मध्ये थांबा सेकंदासाठी pause घ्या पुन्हा करा...एकदा लघवी करतांना किमान चारपाच वेळा असा सेकंदासाठी pause घ्या...शिश्नामध्ये कमालीचा फरक पडत जाईल जो तुम्ही अनुभवाल !!!

0
Answer link
लैंगिक समस्यांसाठी औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःहून औषधे घेणे धोक्याचे ठरू शकते.
लवकर वीर्य स्खलन (Premature Ejaculation) ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर उपचार उपलब्ध आहेत. खाली काही सामान्य उपचार पद्धती आणि औषधे दिली आहेत, ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरल्या जाऊ शकतात:
- सायकोथेरपी (Psychotherapy): मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन घेतल्यास खूप मदत होऊ शकते.
- पेनिसला दाब देणे (Squeeze Technique): उत्तेजना कमी करण्यासाठी लिंगाच्या टोकाला दाब देणे.
- टॉपिकल ऍनेस्थेटिक्स (Topical Anesthetics): काही क्रीम्स आणि स्प्रे लिंगाला लावल्यास तात्पुरते बधिर होऊन स्खलन लवकर होण्यापासून रोखले जाऊ शकते.
-
selektive serotonin ponhauptehmara (एसएसआरआय): ही औषधे विशेषतः नैराश्यासाठी वापरली जातात, पण काहीवेळा लवकर स्खलन रोखण्यासाठी डॉक्टर यांचा वापर करतात.
- डॅपॉक्सेटिन (Dapoxetine): हे औषध विशेषतः लवकर स्खलनसाठी बनवलेले आहे.
- ट्रॅमाडॉल (Tramadol): हे वेदनाशामक औषध आहे, पण काही डॉक्टर्स लवकर स्खलन रोखण्यासाठी कमी प्रमाणात वापरण्याचा सल्ला देतात.
इतर उपाय:
- नियमित व्यायाम आणि योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
- आहारामध्ये संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
- पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
महत्वाचे:
वरीलपैकी कोणतेही औषध किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यानुसार योग्य उपचार निवडण्यास मदत करतील.
तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याबद्दल सविस्तर चर्चा करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या.