संरक्षण सैन्य अधिकारी

तिन्ही दलाचे प्रमुख कोण?

2 उत्तरे
2 answers

तिन्ही दलाचे प्रमुख कोण?

2
आपल्या भारतीय सेनेचे म्हणजेच वायुसेना, नौसेना, भुसेना या तिन्ही दलाचे प्रमुख,भारताचे राष्ट्रपती असतात।
व सध्याचे  प्रमुख रामनाथ कोविंद आहेत
उत्तर लिहिले · 5/1/2019
कर्म · 1460
0

भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख खालीलप्रमाणे आहेत:

  • স্থল सेना प्रमुख: जनरल मनोज पांडे (स्रोत)
  • नौदल सेना प्रमुख: ऍडमिरल आर. हरी कुमार (स्रोत)
  • वायुसेना प्रमुख: एयर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (स्रोत)
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780