Topic icon

सैन्य अधिकारी

2
आपल्या भारतीय सेनेचे म्हणजेच वायुसेना, नौसेना, भुसेना या तिन्ही दलाचे प्रमुख,भारताचे राष्ट्रपती असतात।
व सध्याचे  प्रमुख रामनाथ कोविंद आहेत
उत्तर लिहिले · 5/1/2019
कर्म · 1460