उत्तर अभिप्राय संपर्क माहिती तंत्रज्ञान

चंद्रशेखर गारकर सरांचा मोबाईल नंबर मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

चंद्रशेखर गारकर सरांचा मोबाईल नंबर मिळेल का?

15
चंद्रशेखर सरांचा नंबर प्रत्येक उत्तर ऍप वापरकर्त्याला हवा आहे.पण ते मिळणे इतक्या लवकर शक्य नाही.जर मिळालाच तर सर्वजण छोट्या-मोठया गोष्टींसाठी त्यांना कॉल करतील.नंबर व्हायरल होऊन शेवटी त्यांना तो नंबर बंद करावा लागेल.सर जर एखाद्या कामात व्यस्त असतील तर उगाच कोणी ही कधीही कॉल करून नाहक त्रास देतील. त्यामुळे त्यांचा नंबर मागणे चुकीचे आहे.जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल ज्याचे उत्तर चंद्रशेखर सर च देतील असा विश्वास असेल तर उत्तर ऍप वर तो प्रश्न विचारून गारकर सरांना REQUEST-विनंती(🙏🏻)करा त्यांना वेळ भेटलाच तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील.जर तुम्हाला तुमचा अभिप्राय पाठवायचं असेल तर तुम्ही उत्तर   ऍप च्या "अभिप्राय"मेनू मध्ये जाऊन तुमचा नंबर ही पाठवा जर सरांना वेळ मिळालंच तर तुम्हाला कॉल करतील.
उत्तर लिहिले · 3/1/2019
कर्म · 569245
0
मला माफ करा, माझ्याकडे चंद्रशेखर गारकर सरांचा मोबाईल नंबर नाही. मी तुम्हाला वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही. I am unable to provide you with the mobile number of Chandrashekhar Garkarsir, as I cannot share personally identifiable information.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2720

Related Questions

एस टी चा टाईम पाहण्यासाठी ॲप कोणता आहे?
टू-व्हीलर गाडी कोण कोणत्या कारणाने रेस कमी केल्यावर बंद पडते?
दुचाकी गाडीचा कॉइल गेल्यावर गाडी रेस कमी केल्यावर बंद पडते का?
मोबाईल 5G चांगला का 4G?
उत्तर ॲप वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कसे मिळेल?
माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कसे मिळेल?
CPGRAMS वर रिमाइंडर कधी द्यावे?