बांधकाम बांधकाम साहित्य

1 ब्रास वाळू म्हणजे कीती किलो?

ब्रास हे एकक बांधकाम करतांना वापरले जाते. ब्रास गणितीय पद्धातीने मांडतात. जसे एक डझन म्हणजे १२ तसे एक ब्रास म्हणजे १०० होय.

ब्रास मुख्यत्वे करुन जागेचे क्षेत्रफळ(Sq.ft.) आणि जागेचे घनफळ (CFt.) मध्ये मोजतात.

sq.ft. म्हणजे स्क्वेअर फूट आणि CFt. क्युबिक फूट होय.

उदाहरणार्थ :

समजा आपला स्ल्याब(छत) ची जागा आहे ४० बाय ३० ची म्हणजे ४० फूट लांबीत आणि ३० रुंदी. तर त्या जागेचे क्षेत्रफळ होईल ( ४० फूट * ३० फूट ) = १२०० Sq.ft ना...

मग १२००/१०० = १२ ब्रास झाले कारण १०० ब्रास म्हणजे १ ना.. म्हणजे आपण सांगु स्ल्याबचे क्षेत्रफळ १२ ब्रास झाले.

उदाहरणार्थ :

समजा एक ट्रक आहे जी ५० बाय २० असुन तिच्या ट्रोलीची खोलता(डेप्थ, Depth) ३ फुट आहे तर त्या ट्रोलीचे घनफळ झाले ( ५० फूट * २० फूट * ३ फूट ) = ३०० क्युबिक फूट CFt.

३०० / १०० = ३ ब्रास.. मग आपण सांगु त्या ट्रालीत एकदम काठोकाठ ३०० क्युबिक फूट किंवा ३ ब्रास वाळु माती मावेल.

टीप :
ब्रास फक्त आणि फक्त Sq.Ft. किंवा CFt. वरच मोजतात. जर आपले एकक स्क्वेअर मीटर आहे तर सरळ त्याला १०० ने भागायच नाही. अगोदर Sq.M च Sq. Ft. मध्ये रुपांतर करावे आणि मग १०० ने भागावे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

1 ब्रास वाळू म्हणजे कीती किलो?

Related Questions

बांधकाम करण्याच्या विटचे माप किती असते?
विस्तारणाऱ्या मनोऱ्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
पाच हजार लिटर हौदाची लांबी, रुंदी आणि उंची किती असते?
मला ग्रॅनाइट, मार्बल, टाईल्सच्या व्यवसायाविषयी मार्गदर्शन करावे?
35 विटांची तासिका तयार करण्यासाठी?
मला विट टाकायची आहे मातीची विट भट्टी साठी?
400 मीटर लांबी, 7 मीटर रुंदी आणि 0.600 मीटर उंची असल्यास किती ब्रास होईल?