क्रीडा
सामान्य ज्ञान
खेळाडू
कुस्ती
महाराष्ट्र केसरी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी कोण?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र केसरी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी कोण?
14
Answer link
💪🏻 *महाराष्ट्र केसरी ❷⓿❷⓿ : जाणून घ्या मानाच्या गदेचा इतिहास*
*🔰📶𝑴𝑨𝑯𝑨 𝑫𝑰𝑮𝑰। #𝙼𝙰𝙷𝙰𝚁𝙰𝚂𝙷𝚃𝚁𝙰 𝙺𝙴𝚂𝙰𝚁𝙸*
🚩 महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी मोहोळ यांच्या घरी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले व मुळशी तालुक्यातील मल्ल उपस्थित होते महाराष्ट्र केसरी कुस्तीला कालपासून सुरुवात झाली आहे.
🤼♂ *महाराष्ट्र केसरीच्या गदेचा ऐतिहासिक वारसा*
महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.
*📍गदेची रचना-*
▪ महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच
▪ व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. वजन 8 ते 10 किलो असते.
▪ गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते.
▪ 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो.
▪ या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते
▪ मागील 36 वर्षांपासून पंगांठी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतं.
संपूर्ण यादी: *आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी*
*जालना*
गेल्यावर्षी पुण्यातील भूगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत किरण भगतवर मात करत अभिजित कटके महाराष्ट्र केसरी झाला होता. तब्बल ३ वर्षांनी महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला होता.
यापूर्वी *२०१४ ते २०१६ असे सलग तीन वेळा जळगावचा विजय चौधरी* तर *२०११ ते २०१३ असे सलग तीन वर्ष नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी* जिंकत आले होते. गेल्या ७ वर्षात केवळ ३ महाराष्ट्र केसरी झाले आहेत हे विशेष. याच ७ वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात ७पैकी ३वेळा ही स्पर्धा झाली परंतु पुणेकर मल्लाला पहिल्यांदाच या काळात ही स्पर्धा २०१७ मध्ये जिंकता आली आहे.
क्रीडा पत्रकार आणि कुस्ती अभ्यासक संजय दुधाने यांच्या *‘महाराष्ट्र केसरी यशोगाथा’* पुस्तकातील माहितीप्रमाणे ७ वेळा पुणेकर मल्लांना ही स्पर्धा जिंकता आली आहे तर विक्रमी १६वेळा कोल्हापूर आणि ६ वेळा मुंबईकर मल्लांना ही स्पर्धा जिंकली आहे.
१९६१पासून आजपर्यंत ही स्पर्धा दोन वेळा ( *१९६३* आणि *१९९६*) रद्द करण्यात आली होती तर ४वेळा ही स्पर्धा अनिर्णित राहिली. ही स्पर्धा विक्रमी ११ वेळा आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला आहे.
✍🏻📒
*१९६१ ते २०१८ पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते…..*
१) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१
२) पैलवान भगवान मोरे -१९६२
३) *स्पर्धा रद्द- १९६३*
४) पैलवान गणपतराव खेडकर -१९६४
५) पैलवान गणपतराव खेडकर-१९६५
६) पैलवान दिनानाथ सिंह-१९६६
७) पैलवान चंबा मुतनाळ -१९६७
८) पैलवान चंबा मुतनाळ-१९६८
९) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -१९६९
१०) पैलवान लक्षण वडार -१९७०
११) पैलवान दादू मामा चौगुले -१९७१
१२) पैलवान लक्ष्मण वडार-१९७२
१३) पैलवान लक्षण वडार -१९७३
१४) पैलवान युवराज पाटील -१९७४
१५) पैलवान रघुनाथ पवार -१९७५
१६) पैलवान हिरामण बनकर -१९७६
१७) अनिर्णित -१९७७
१८) पैलवान अप्पा कदम -१९७८
१९ ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -१९७९
२०) पैलवान इस्माइल शेख -१९८०
२१) पैलवान बापू लोखंडे -१९८१
२२) पैलवान संभाजी पाटील-१९८२
२३) पैलवान सरदार खुशहाल -१९८३
२३) पैलवान नामदेव मुळे-१९८४
२४) पैलवान विष्णुजी जोशीलकर -१९८५
२५) पैलवान गुलाब बर्डे -१९८६
२६) पैलवान तानाजीराव बनकर-१९८७
२७) पैलवान रावसाहेब मगर -१९८८
२८) अनिर्णित -१९८९
२९) अनिर्णित-१९९०
३०) अनिर्णित -१९९१
३१) पैलवान अप्पालाल शेख -१९९२
३२) पैलवान उदयराज यादव -१९९३
३३) पैलवान संजय दादा पाटील-१९९४
३४) पैलवान शिवाजी केकान १९९५
३५) *स्पर्धा रद्द…१९९६*
३६) पैलवान अशोक शिर्के-१९९७
३७) पैलवान गोरख सरक -१९९८
३८) पैलवान धनाजी फडतरे -१९९९
३९) पैलवान विनोद चौगुले -२०००
४०) पैलवान राहुल काळभोर-२००१
४१) पैलवान मुन्नालाल शेख -२००२
४२) पैलवान दत्ता गायकवाड -२००३
४३) पैलवान चंद्रहास निमगिरे -२००४
४४) पैलवान सइद चाऊस -२००५
४५) पैलवान अमोल बुचडे -२००६
४६) पैलवान चंद्रहार पाटील-२००७
४७) पैलवान चंद्रहार पाटील -२००८
४८) पैलवान विकी बनकर-२००९
४९) पैलवान समाधान घोडके-२०१०
५०) पैलवान नरसिंह यादव- २०११
५१) पैलवान नरसिंग यादव-२०१२
५२) पैलवान नरसिंग यादव-२०१३
५३) पैलवान विजय चौधरी-२०१४
५४) पैलवान विजय चौधरी-२०१५
५५) पैलवान विजय चौधरी-२०१६
५६) पैलवान अभिजीत कटके-२०१७
५७) पैलवान बाला रफीक शेख-२०१८
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6

0
Answer link
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांची यादी:
- 1961 - दिनकर दांगट (महाराष्ट्र*/)
- 1962 - गणपतराव आंदळकर (महाराष्ट्र**)
- 1964 - चंबा मुतनाळ (महाराष्ट्र)
- 1965 - गणपतराव आंदळकर (महाराष्ट्र)
- 1967 - मारुती माने (महाराष्ट्र)
- 1968 - चंबा मुतनाळ (महाराष्ट्र)
- 1969 - दादू चौगुले (महाराष्ट्र)
- 1970 -module मधू चव्हाण (महाराष्ट्र)
- 1971 -module शिवराम Kalel (महाराष्ट्र)
- 1972 -module युवराज Kadu (महाराष्ट्र)
- 1973 -module netaji Mulik (महाराष्ट्र)
- 1974 -module रघुनाथ Pawar (महाराष्ट्र)
- 1975 -module दिनानाथ Singh (महाराष्ट्र)
- 1976 -module हिरामण बनकर (महाराष्ट्र)
- 1977 -module अशोक Patil (महाराष्ट्र)
- 1978 -module Appa Patil (महाराष्ट्र)
- 1979 -module रुस्तुम Patel (महाराष्ट्र)
- 1980 -module israil पटेल (महाराष्ट्र)
- 1981 -module संभाजी Patil (महाराष्ट्र)
- 1982 -module babar Patil (महाराष्ट्र)
- 1983 -module Chandrakant village (महाराष्ट्र)
- 1984 -module तात्यासाहेब village (महाराष्ट्र)
- 1985 -module Dadu chougule (महाराष्ट्र)
- 1986 -module Sanjay Patil (महाराष्ट्र)
- 1987 -module Vishnu joshi (महाराष्ट्र)
- 1988 -module shabbir shaikh (महाराष्ट्र)
- 1989 -module Sanjay Patil (महाराष्ट्र)
- 1990 -module harishchandra birajdar (महाराष्ट्र)
- 1991 -module Dhananjay Mahadik (महाराष्ट्र)
- 1992 -module Rahul Kharade (महाराष्ट्र)
- 1993 -module Abhijeet katke (महाराष्ट्र)
- 1994 -module Ram Sarang (महाराष्ट्र)
- 1995 -module Shivaji patankar (महाराष्ट्र)
- 1996 -module kisan raut (महाराष्ट्र)
- 1997 -module Ashok Shelar (महाराष्ट्र)
- 1998 -module Vitthal Patil (महाराष्ट्र)
- 1999 -module Yuvraj Patil (महाराष्ट्र)
- 2000 -module vinod chougule (महाराष्ट्र)
- 2001 -module समाधान टेलर (महाराष्ट्र)
- 2002 -module चंद्रहार Patil (महाराष्ट्र)
- 2003 -module Pankaj Sharma (महाराष्ट्र)
- 2004 -module Sandeep Barad (महाराष्ट्र)
- 2005 -module Dnyaneshwar magaraj (महाराष्ट्र)
- 2006 -module sayyad jabbar (महाराष्ट्र)
- 2007 -module chandan shivtare (महाराष्ट्र)
- 2008 -module Rahul Aware (महाराष्ट्र)
- 2009 -module Amol buchukavale (महाराष्ट्र)
- 2010 -module Bala Rafique sheikh (महाराष्ट्र)
- 2011 -module Narsinh yadav (महाराष्ट्र)
- 2012 -module Narsinh yadav (महाराष्ट्र)
- 2013 -module Vijay choudhary (महाराष्ट्र)
- 2014 -module Bala Rafique sheikh (महाराष्ट्र)
- 2015 -module Vijay chaudhari (महाराष्ट्र)
- 2016 -module Viky Kharpade (महाराष्ट्र)
- 2017 -module Abhijit katke (महाराष्ट्र)
- 2018 -module Balasaheb Landge (महाराष्ट्र)
- 2019 -module harshvardhan sadgir (महाराष्ट्र)
- 2020 - कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही
- 2021 -module Shivraj Rakshe (महाराष्ट्र)
- 2022 -module Shivraj Rakshe (महाराष्ट्र)
- 2023 - module सिकंदर शेख (महाराष्ट्र)
अधिक माहितीसाठी आपण Wikipedia (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80)link ला भेट देऊ शकता.