शिक्षण पदवी शिक्षण

एस वाय बी ए म्हणजे किती शिक्षण?

4 उत्तरे
4 answers

एस वाय बी ए म्हणजे किती शिक्षण?

1
BA second year (14 वि )
12th  झाल्यास पुढील शिक्षण
BA च्या पहिल्या वर्षाला FY
             दुसऱ्या  वर्षाला SY
             तिसऱ्या वर्षाला TY म्हणतात

BA

First year
Second year
Third Year
उत्तर लिहिले · 10/12/2018
कर्म · 13390
0
एस. बी. ए. म्हणजे बी. ए. पदवीचा द्वितीय वर्ग होय (सेकंड इअर).
उत्तर लिहिले · 11/12/2018
कर्म · 130
0

एस वाय बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts) या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण होय.

हा पदवी अभ्यासक्रम साधारणपणे ३ वर्षांचा असतो.पहिला वर्ष एफ. वाय. बी. ए. (F.Y.B.A.), दुसरा वर्ष एस. वाय. बी. ए. (S.Y.B.A.) आणि तिसरा वर्ष टी. वाय. बी. ए. (T.Y.B.A.) असतो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2840

Related Questions

मी माझी 12 वी एमसीव्हीसी मध्ये पूर्ण केली, तर मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायला काय काय करावे लागेल?
मला एम.कॉम प्रथम वर्षाची टीसी काढायची आहे, केव्हा काढू शकतो?
डिप्लोमानंतर बीए करणे योग्य आहे का?
मला बी.एस्सी. करायचे आहे, तर बाहेरून जॉब करत बी.एस्सी. करता येणार का?
जर माझा बी.ए. च्या पहिल्या वर्षाला विषय गेला आहे, पहिल्या सेमिस्टरमध्ये 2014 ला 1 विषय (हिंदी) व दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 2015 ला 1 विषय (इंग्रजी) तर मला माझे विषय काढायचे आहेत, मला काय करावे लागणार? मला पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे आहे, कृपया सांगा.
ग्रॅज्युएशन आणि एज्युकेशन म्हणजे काय?
1 वर्षात ग्रॅज्युएशन करण्यासाठी काय करावे लागेल?