2 उत्तरे
2
answers
जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE = ?
2
Answer link
एकदम सोप्प आहे.
१ - A
२ - B
३ - C
असं १-२-३ ला A-B-C नुसार किंमत देत चला..
आपल्याला उत्तर मिळेल..
C + A + T = ३ + १ + २० = २४
D + O + G = ४ + ७ + १५ = २६
H + O + R + S + E = ? + ? + ? + ? + ? = ??(उत्तर आपणच शोधावे)..
१ - A
२ - B
३ - C
असं १-२-३ ला A-B-C नुसार किंमत देत चला..
आपल्याला उत्तर मिळेल..
C + A + T = ३ + १ + २० = २४
D + O + G = ४ + ७ + १५ = २६
H + O + R + S + E = ? + ? + ? + ? + ? = ??(उत्तर आपणच शोधावे)..
0
Answer link
जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE = 49.
स्पष्टीकरण:
या प्रश्नामध्ये, अक्षरांना दिलेल्या क्रमांकानुसार त्यांची बेरीज केली आहे.
जसे,
- CAT = C(3) + A(1) + T(20) = 24
- DOG = D(4) + O(15) + G(7) = 26
- त्याचप्रमाणे, HORSE = H(8) + O(15) + R(18) + S(19) + E(5) = 65