2 उत्तरे
2
answers
512 : 12 :: 343 : ?
8
Answer link
जसे (1चा घन 1) ,(2चा घन 8)(3 चा घन 27)(4 चा घन 64)(5 चा घन 125)(6 चा घन 216)(7 चा घन 343)(8 चा घन 512)(9 चा घन 729)(10 चा घन 1000) त्याप्रमाणे 512 हा 8 चा घन असून 8+4=12 म्हणून 512:12 त्याप्रमाणे सेम 343 घन 7 आहे म्हणून 7+4=11 ,343:11 [512:12::343:11]
0
Answer link
दिलेल्या प्रश्नानुसार, आपल्याला 343 च्या पुढील संख्या शोधायची आहे.
उत्तर:
512 : 12 :: 343 : 6
स्पष्टीकरण:
5 + 1 + 2 = 8 आणि 8 + 4 = 12
त्याचप्रमाणे,
3 + 4 + 3 = 10 आणि 10 - 4 = 6