3 उत्तरे
3
answers
भरवशाचा रिकामी जागा तोणगा?
2
Answer link
म्हणजे की ज्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो तोच आपल्याला दगा देतो किंवा विश्वासघात करतो.
1
Answer link
वरील रिकामी जागा आहे तिथे "म्हशीला" असे आहे. पूर्ण म्हण पुढीलप्रमाणे: भरवशाच्या म्हशीला टोणगा.