राजकारण गृहमंत्री

महाराष्ट्र राज्याचे होम मिनिस्टर कोण आहेत?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्र राज्याचे होम मिनिस्टर कोण आहेत?

2
सध्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत.
उत्तर लिहिले · 10/11/2018
कर्म · 3080
1
सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते (होम मिनिस्टर) आहे.
उत्तर लिहिले · 11/11/2018
कर्म · 8120
0

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

(Devendra Fadnavis)

ते राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5080

Related Questions

Maharashtrache gruhmanri kon?
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण?