अंधश्रद्धा शकुन-अपशकुन

रस्त्यावर जाताना मुंगूस आडवे जाणे हे शुभ आहे की अशुभ?

3 उत्तरे
3 answers

रस्त्यावर जाताना मुंगूस आडवे जाणे हे शुभ आहे की अशुभ?

2
दोन्हीही नाही

मुंगूस त्याच्या कामासाठी जात होते
तुम्ही तुमच्या कामासाठी जात होतात


उत्तर लिहिले · 6/11/2018
कर्म · 13390
2
कोणताही प्राणी आडवा किंवा तिडवा जाणे शुभ-अशुभ नसते. शेवटी तोही प्राणी आहे. हे प्रत्येकाने आपल्यावर मानणे किंवा न मानणे असते.
उत्तर लिहिले · 6/11/2018
कर्म · 270
0

रस्त्यावर जाताना मुंगूस आडवे जाणे हे शुभ मानले जाते.

या संदर्भात काही मान्यता खालील प्रमाणे आहेत:

  • मुंगूस दिसणे: मुंगूस दिसणे हे धनलाभाचे लक्षण मानले जाते.
  • यशस्वी होण्याचे संकेत: काही लोकांच्या मते, मुंगूस आडवे गेल्यास कार्य सिद्धी होते.
  • सकारात्मक ऊर्जा: मुंगूस सकारात्मकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे ते दिसणे शुभ मानले जाते.

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि समजुतींवर आधारित आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1760

Related Questions

वटवाघूळ घरात येणे म्हणजे अपशकुन असतो का?
रात्री सफेद घुबड दिसल्यास काय मानावे?
रात्री घुबड दिसल्यास काय होते?
रात्रीच्या वेळी वटवाघूळ घरात शिरल्यावर काय होते?
अमावस्येला मुलगी पाहण्यासाठी जाणे योग्य आहे का?
मी नुकताच घराबाहेर गेलो होतो आणि आताच घरी परतलो आहे. माझ्या पाठोपाठ एक वटवाघूळ घरात आले आहे. घरात मंगलकार्य होणार आहे. वटवाघूळ येणे अपशकुनी तर नाही ना?
फुलपाखरू घरी आलेले चांगले असते की वाईट?