गणित संख्या सिद्धांत

सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

2 उत्तरे
2 answers

सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

1
ज्या संख्येला 1 व ती संख्या स्वत: याखेरीज इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इ.

2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे..

2 ही एकमेव 'सम' मूळ संख्या आहे.

उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 7940
0
सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी फक्त 1 आणि स्वतःनेच भागली जाते. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, जी सम आहे.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

कोणत्याही नैसर्गिक, सम, विषम संख्या यांच्या बेरजेचे सूत्र?
Odd म्हणजे काय?
एक ते शंभर मधील सम संख्यांची बेरीज किती? दुसरा प्रश्न: एक ते शंभर मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तिसरा प्रश्न: एक ते शंभर मधील सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? चौथा प्रश्न: एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत?
मूळ संख्या म्हणजे काय व कोणत्या आहेत?
सर्वात लहान संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?
जर क्रमगत तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 असल्यास त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
156 चे एकूण विभाजक किती आहेत?