3 उत्तरे
3
answers
वेगळा अर्थ असलेला शब्द ओळखा: हस्त, कर, बाहू, पद?
0
Answer link
या चार शब्दांमध्ये 'पद' हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. 'पद' चा अर्थ पाय असा होतो. याचा अन्य एक अर्थ देखील आहे, ते म्हणजे कवितेतील पद म्हणजे कडवे होय. पहिल्या तीन शब्दांचा अर्थ मात्र हात असा होतो.
0
Answer link
या प्रश्नामध्ये वेगळा अर्थ असलेला शब्द 'पद' आहे.
हस्त, कर आणि बाहू हे शब्द हात या अवयवाचे समानार्थी शब्द आहेत, तर पद म्हणजे पाय किंवा दर्जा/हुद्दा.