आवाज
आरोग्य
बोलताना आवाज मधुर/गोड होण्यासाठी काय करायचं? आवाज soft, मधुर होईल का? कसा करायचा? प्लीज सांगा.
4 उत्तरे
4
answers
बोलताना आवाज मधुर/गोड होण्यासाठी काय करायचं? आवाज soft, मधुर होईल का? कसा करायचा? प्लीज सांगा.
3
Answer link
रोज सकाळी कोमट पाण्याने गुळण्या करणे. थंड, आंबट, तेलकट पदार्थ न खाणे. रोज निदान २ मिनिटे ओम (ओंकार) म्हणणे. याने आवाजातील खरखरता कमी होते व कोमलता येते. हवे तसे आवाजात चढ उतार करणे शक्य होते.
2
Answer link
गूळ खाल्यानेही फरक पडतो.
जास्त तूपकट आणी तेलकट पदार्थ तसेच थंड आइसक्रीम वैगरे खाणे शक्यतो टाळावे.
फार मोठ्या आवाजात बोलणे टाळा.
जास्त तूपकट आणी तेलकट पदार्थ तसेच थंड आइसक्रीम वैगरे खाणे शक्यतो टाळावे.
फार मोठ्या आवाजात बोलणे टाळा.
0
Answer link
|
बोलताना आवाज मधुर आणि गोड होण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
1. श्वासावर नियंत्रण:
2. आवाजाची लय आणि गती:
3. शब्दांचे योग्य उच्चारण:
4. Relaxation (शिथिलीकरण):
5. Pitch आणि Tone मध्ये सुधारणा:
6. Hydration (शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवा):
7. Throat exercises (घशाचे व्यायाम):
8. Professional help (व्यावसायिक मदत):
हे सर्व उपाय नियमितपणे केल्यास तुमचा आवाज नक्कीच मधुर आणि soft होईल. |