2 उत्तरे
2 answers

अमेरिकेची राजधानी कोणती?

7
राजधानीवॉशिंग्टन डी.सी.
सर्वात मोठे शहरन्यूयॉर्क शहरइतर प्रमुख भाषाइंग्लिशसरकारसंघीय प्रजासत्ताक - राष्ट्रप्रमुखडॉनल्ड ट्रम्प (राष्ट्राध्यक्ष)महत्त्वपूर्ण घटना - स्वातंत्र्य दिवस(ब्रिटनपासून)
जुलै ४,१७७६ (घोषित)
सप्टेंबर ३, १७८३ (मान्यता) क्षेत्रफळ - एकूण९६,३१,४२० किमी (३वा क्रमांक) - पाणी (%)४.८७लोकसंख्या - २०१० (अनुमान)३०,९५,६६,००० (३वा क्रमांक) - घनता३२/किमी²वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) - एकूण१२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक) - वार्षिक दरडोई उत्पन्न४१,३९९ अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)राष्ट्रीय चलनअमेरिकन डॉलर (USD)आंतरराष्ट्रीय, .umआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+१


अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.

अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.
उत्तर लिहिले · 26/10/2018
कर्म · 4330
0

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. (Washington, D.C.) आहे.

डी.सी. म्हणजे 'डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया'. हे शहर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर मेरीलँड (Maryland) आणि व्हर्जिनिया (Virginia) राज्यांच्या मध्ये वसलेले आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?