5 उत्तरे
5
answers
बिहारची राजधानी कोणती आहे?
5
Answer link
पाटणा' शहर ही भारताच्या बिहार राज्याची राजधानी आहे. या गावाला तिथले स्थानिक लोक पटना म्हणतात. पुराणकाळी हे गाव पातलीऔत्र यानावाने सुपरिचित होते.
हे शहर पाटणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,२०२ चौ. किमी आहे आणि याची उंची समुद्र सपाटी पासून 53 मी आहे .
या शहराची लोकसंख्येची घनता ३७५/किमी२ आहे