2 उत्तरे
2
answers
24 इंच म्हणजे किती सेंटीमीटर?
4
Answer link
१ इंच म्हणजे जवळपास अडीच सेंटीमीटर असते.
१ इंच = २.५४ सेंटीमीटर..
आपला प्रश्न आहे,
२४" = २४ इंच = ?? cm = ?? सेंटीमीटर
२४ * २.५४ = ६०.९६ सेंटीमीटर
२४ इंच म्हणजे ६०.९६ सेंटीमीटर होईल..
१ इंच = २.५४ सेंटीमीटर..
आपला प्रश्न आहे,
२४" = २४ इंच = ?? cm = ?? सेंटीमीटर
२४ * २.५४ = ६०.९६ सेंटीमीटर
२४ इंच म्हणजे ६०.९६ सेंटीमीटर होईल..
0
Answer link
24 इंच म्हणजे 60.96 सेंटीमीटर.
इंचला सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करण्यासाठी, इंचांची संख्या 2.54 ने गुणाकार करा.
सूत्र: इंच * 2.54 = सेंटीमीटर
म्हणून, 24 इंच * 2.54 = 60.96 सेंटीमीटर.