खरेदी चप्पल उपभोक्ता वस्तू

स्पार्कची चप्पल किती दिवस टिकते?

3 उत्तरे
3 answers

स्पार्कची चप्पल किती दिवस टिकते?

22
चप्पलची पूजा करून ठेवल्यास तुमची पूर्ण 3-4 पिढी पर्यंत टिकेल. जर तुम्ही त्या चप्पलचा जास्त वापर केलात तर वर्षभर तर टिकतील आणि जर कमी वापर केलात तर 2 ते 3 वर्ष टिकतील. कसा प्रश्न विचारलात तुम्ही? तुम्हाला तरी पटते का? तुमचा व आमचा वेळ वाया घालवत आहात तुम्ही. कृपया चांगले प्रश्न विचारा.
उत्तर लिहिले · 12/10/2018
कर्म · 569245
3
आपल्याला सरकारी कार्यालयात जाव लागत का
       जर जाव लागत असेल तर ती कोणत्याही कंपणीची असो टिकणार नाही....
      
उत्तर लिहिले · 12/10/2018
कर्म · 3810
0

स्पार्कची चप्पल किती दिवस टिकते हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते:

  • वापर: चप्पल रोज वापरली जाते की कधीतरी, यावर ते किती दिवस टिकेल हे अवलंबून असते.
  • काळजी: चप्पलची योग्य देखभाल केल्यास, ती जास्त दिवस टिकते.
  • गुणवत्ता: स्पार्क चप्पलच्या मटेरियलची गुणवत्ता चांगली असेल तर चप्पल जास्त दिवस टिकते.

सर्वसाधारणपणे, स्पार्कची चप्पल ६ महिने ते २ वर्षे टिकू शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही स्पार्कच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता: स्पार्क शूज

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भारतात साबण आणि टूथपेस्ट किती आहेत?
भारतामध्ये एकूण टूथपेस्ट किती आहेत?
भारतातील साबण आणि टूथपेस्टची माहिती?
भारतातील दर्जेदार साबण आणि टूथपेस्टची माहिती काय आहे?
भारतामध्ये दर्जेदार साबण व टूथपेस्ट कोणते?