Topic icon

चप्पल

0

घरात घालावयाच्या चप्पल अनेक प्रकारच्या असतात, त्यापैकी काही खालील प्रमाणे:

  • साध्या चप्पल (Flip-flops): या चप्पल रबर किंवा प्लास्टिकच्या बनलेल्या असतात आणि वापरायला सोप्या असतात.
  • स्लीपर्स (Slippers): स्लीपर्स नरम आणि आरामदायक असतात. त्या विशेषतः थंड हवामानात पाय warm ठेवण्यासाठी वापरल्या जातात.
  • सँडल (Sandals): घरात वापरायच्या सँडल देखील चांगल्या असतात, ज्यामुळे पायांना हवा मिळते.
  • मोजे चप्पल (Socks slippers): हे मोजे आणि चप्पल यांचे मिश्रण आहे, जे पाय warm ठेवतात आणि आरामदायी पण वाटतात.

आपण आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कोणतीही चप्पल निवडू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440
22
चप्पलची पूजा करून ठेवल्यास तुमची पूर्ण 3-4 पिढी पर्यंत टिकेल. जर तुम्ही त्या चप्पलचा जास्त वापर केलात तर वर्षभर तर टिकतील आणि जर कमी वापर केलात तर 2 ते 3 वर्ष टिकतील. कसा प्रश्न विचारलात तुम्ही? तुम्हाला तरी पटते का? तुमचा व आमचा वेळ वाया घालवत आहात तुम्ही. कृपया चांगले प्रश्न विचारा.
उत्तर लिहिले · 12/10/2018
कर्म · 569245
0
शक्यतो तुमच्या जवळील लोकल ओळखीच्या चप्पलच्या दुकानात चौकशी करा. म्हणजे लोकल चर्मकारांना रोजगार आणि कामे देखील मिळेल.

जर तुमच्या जवळपास कुणी विश्वासू विक्रेता नसेल तर ऑनलाईन कोल्हापुरी ओरिजिनल चप्पल खालील वेबसाईट वर जाऊन घेऊ शकता:

https://kolhapurichappal.co.in/

तसेच ऍमेझॉन वर देखील तुम्ही ऑप्शन्स पाहू शकाल:

http://www.amazon.co.in

ओरिजिनल कोल्हापुरी छापलीची किंमत सुमारे १००० रुपयांच्या पुढेच असते. १००० ते १५०० रु. खर्च केले तर चांगली कोल्हापुरी चप्पल येईल.
उत्तर लिहिले · 4/3/2017
कर्म · 283280