क्रीडा क्रिकेट खेळाडू

भारताकडून सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय खेळाडू कोण?

2 उत्तरे
2 answers

भारताकडून सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय खेळाडू कोण?

7
2 9 ऑक्टोबर 2017 रोजी बांग्लादेशविरूद्ध ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरने फक्त 35 चेंडूत शतक पूर्ण केले.
रोहित शर्माने 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतकाच्या विक्रमची बरोबरि केली. रोहित शर्माने 35 चेंडूत शतक पूर्ण केले.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 0
0

भारताकडून सर्वात जलद शतक झळकवणारा खेळाडू इशान किशन आहे. त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 126 चेंडूत 210 धावा केल्या, ज्यात त्याने केवळ 85 चेंडूत शतक पूर्ण केले.

त्यापाठोपाठ, हार्दिक पंड्याने कसोटी क्रिकेटमध्ये 86 चेंडूत शतक झळकावले आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1660

Related Questions

विटीचे माप किती असते?
क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?
2025 आयपीएल मध्ये CSK vs MI यांच्यातील आजचा टॉस विनर कोण?
2025 आयपीएल मध्ये, एमआय विरूद्ध सीएसके यांच्यातील आजचा टॉस विजेता कोण?
कॅनडा वि. नामिबिया याच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?
2025 आयपीएल एसआरएच वि आरआर यांच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?
2025 आयपीएलमधील एसआरएच वि. आरआर यांच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?