कवी लेखक साहित्य

बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे?

5 उत्तरे
5 answers

बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे?

4
कवी/साहित्यिक टोपण नावे

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 3395
1
त्र्यंबक बापूजी ठोंबरे - यांचे टोपणनाव बालकवी होते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 18160
0

त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांचे बालकवी हे टोपणनाव आहे.

ते मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी होते.

अधिक माहितीसाठी: विकिपीडिया भेट द्या.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?