उत्तर
प्रश्न विचारा
भाषा
शब्द
समानार्थी शब्द
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
5 उत्तरे
5
answers
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
6
Answer link
अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:
अग्नी-आग,अनल,पावक
उत्तर लिहिले · 4/10/2018
रसुल खडकाळे
कर्म · 569245
0
Answer link
पावक, दहन, अनल, हुताशन, आग पावक
उत्तर लिहिले · 4/10/2018
Saurbh Ghodmare
कर्म · 470
0
Answer link
अग्नी या शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:
अनल
वह्नी
पावक
ज्वाला
आग
उत्तर लिहिले · 19/3/2025
उत्तर रोबोट
कर्म · 1440
Related Questions
"I love you" सारखा दुसरा शब्द कोणता?
1 उत्तर
नाकाचा समानार्थी शब्द कोणता?
1 उत्तर
डोळ्या या शब्दाला समानार्थी शब्द काय?
2 उत्तरे
समान अर्थाचा जोडशब्द तयार करा जसे दंगामस्ती, तसे....?
1 उत्तर
मासा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
2 उत्तरे
मेंढा का समानार्थी शब्द क्या है?
1 उत्तर
ताकद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
2 उत्तरे
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा