2 उत्तरे
2
answers
कोतवाल कोण असतो व त्याची कामे कोणती आहेत?
9
Answer link
गावामध्ये पोलीस पाटील व तलाठ्यांनी दिलेली कामे कोतवाल करतो त्याची निवड तहसिलदारामार्फत म्हणजेच मामलेदारमार्फत होते
हे प्रशासनातील सर्वात शेवटच्या थराचे पद आहे
कोतवाल याना 2004 पासून प्रतीमहिना 2000 रुपये मानधन मिळायच, सध्या कोतावलाला दरमहा 5000 वेतन मिळते.
हे प्रशासनातील सर्वात शेवटच्या थराचे पद आहे
कोतवाल याना 2004 पासून प्रतीमहिना 2000 रुपये मानधन मिळायच, सध्या कोतावलाला दरमहा 5000 वेतन मिळते.
0
Answer link
कोतवाल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक गाव पातळीवरील सरकारी पद आहे. कोतवाल हा गावातील शासकीय कर्मचारी असतो आणि तो तलाठ्याला मदत करतो.
कोतवालाची कामे:
- गावातील जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे.
- गावातील जमिनीच्या नोंदी ठेवणे.
- तलाठ्याला त्याच्या कामात मदत करणे.
- गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाला मदत करणे.
अधिक माहितीसाठी: