संस्कृती नावांचा अर्थ

कुंदन या नावाचा अर्थ काय आहे?

4 उत्तरे
4 answers

कुंदन या नावाचा अर्थ काय आहे?

1
खालील लिंक द्वारे तुम्ही बातमी वाचून प्रश्नाचे निराकरण करुन घेऊ शकता... 


https://mr.surnameanalysis.com/Kundan-navaca-artha.html
उत्तर लिहिले · 2/10/2018
कर्म · 2630
0
कुंदन चा अर्थ सोनं होतो. ती म्हण आहे ना, 'लोहा तप कर कुंदन बन जाता है', खरं तर लोखंड कधीच सोनं बनू शकत नाही, परंतु जेव्हा लोखंडाला तापवलं जातं तेव्हा ते सोन्यासारखं चमकतं, म्हणून ही म्हण बनवली आहे.
उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 990
0

'कुंदन' या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • शुद्ध सोने: कुंदन म्हणजे शुद्ध सोने.
  • चमकदार: याचा अर्थ तेजस्वी किंवा चमकदार असा होतो.
  • उत्कृष्ट: कुंदन म्हणजे उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम.

कुंदन हे नाव भारतीय संस्कृतीत खूप लोकप्रिय आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2800

Related Questions

नुर्वी ह्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
समीक्षा नावाचा अर्थ काय आहे?
रेवती नावाचा अर्थ काय होतो?
देवर्ष नावाचा अर्थ काय?
वृषिता नावाचा अर्थ काय?
प्राक्षी नावाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे?
कार्तिक या नावाचा अर्थ काय आहे?