पत्नी नातेसंबंध नाते

सुजाता कविताला म्हणाली, 'तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते, तर कविता सुजाताची कोण?'

6 उत्तरे
6 answers

सुजाता कविताला म्हणाली, 'तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते, तर कविता सुजाताची कोण?'

3
कविता ही सुजाताची आई असणार.
भावाच्या पत्नीची सासू म्हणजे भावाची आईच म्हणजेच कविताची पण आईच.
पण ती सुजाताची आज्जी असणार म्हणून कविता सुजाताची आई.
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 22320
2
सुजाता कविताला म्हणाली, " तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते, म्हणजे सुजाता ही तिच्या भावाची मुलगी असेल. म्हणून ती सुजाताची कविता आत्या आहे."
उत्तर
आत्या आहे.
उत्तर लिहिले · 22/3/2019
कर्म · 60
0

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण कुटुंबातील नात्यांची माहिती पाहूया:

  • सुजाता कविताला म्हणाली, "तुझ्या भावाच्या पत्नीची सासू" म्हणजे कविताच्या भावाच्या बायकोची आई. याचा अर्थ कविताच्या भावाची बायको ही सुजाताच्या आजीची मुलगी आहे.
  • म्हणजे सुजाताच्या आजीची मुलगी कविताच्या भावाची बायको आहे. याचा अर्थ सुजाता आणि कविता चुलत/मावस बहीण आहेत.

उत्तर: कविता सुजाताची चुलत/मावस बहीण आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1660

Related Questions

अनुसया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे, तर अनुसयाचे मंदारशी असलेले नाते काय आहे?
हा माझा सुनेचा सासर्‍याचा एकुलता एक मुलगा आहे, तर तो पुरुष त्या स्त्रीचा कोण असेल?
मीनाने संजूची ओळख करून देताना सांगितले, 'यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे'. संजू मीनाचा कोण?
सुधीरच्या आत्याची वहिनी अजयची आई आहे, तर सुधीरचे वडील अजयचे कोण?
सुधीरच्या आत्याची वाहिनी अजयची आई आहे तर?
एका पुरुषाची ओळख करून देताना त्यांच्या सोबतची स्त्री म्हणाली, हा माझ्या सुनेच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा आहे, तर तो पुरुष नात्याने त्या स्त्रीचा कोण असेल?
मीनाने संजूची ओळख करून देताना सांगितले, "यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे." तर मीना संजूची कोण?