बुद्धिमत्ता नातेसंबंध नाते

मीनाने संजूची ओळख करून देताना सांगितले, "यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे." तर मीना संजूची कोण?

5 उत्तरे
5 answers

मीनाने संजूची ओळख करून देताना सांगितले, "यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे." तर मीना संजूची कोण?

1
2) बहीण
उत्तर लिहिले · 19/9/2022
कर्म · 20
1
मीनाने संजूची ओळख करून देतांना सांगितले, "यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे.." तर मीना संजूची बहीण असेल.
उत्तर लिहिले · 8/8/2022
कर्म · 11785
0

मीनाने संजूची ओळख करून देताना म्हणाली, "यांची आई माझ्या वडिलांची पत्नी आहे", याचा अर्थ मीना संजूची बहीण आहे.

स्पष्टीकरण:

  • मीनाच्या वडिलांची पत्नी म्हणजे मीनाची आई.
  • संजूची आई आणि मीनाची आई एकच आहेत.
  • म्हणून, मीना आणि संजू हे सख्खे भावंडं आहेत.
  • या नात्यानुसार, मीना संजूची बहीण आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5020

Related Questions

अर्जुन चे पप्पा कोण?
माझी मावशी माझ्याकडून गोड गोड बोलून पैसे काढते?
झरना किसका बेटा है?
माझ्या लग्नाविषयी माहिती पाहिजे?
माझ्या मामाच्या मुलाचा बाबा माझा कोण?
मोहन व केशव चुलतभाऊ आहेत. तर मोहनचे वडील केशवच्या वडिलांचे कोण?
यादव आणि वाडेकर यांच्यात काय नाते आहे?