3 उत्तरे
3
answers
नागपूर ते औरंगाबाद किती किलोमीटर अंतरावर आहे?
6
Answer link
नागपुर ते औरंगाबाद जवळपास ५०० किलोमीटर अंतरावर आहे. नागपुर वरुन औरंगाबादला जायला हायवे पण आहे.
मी नागपुरहून पुण्याला येतो तेव्हा बस सायंकाळी ५ ला निघाते तर सकाळी ६ पर्यत पोहोचते.. कधी कधी पहाटेपण पोहोचते.
जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, मलकापुर, अहमदनगर असे पण ह्याच वाटेत येतात.. साधारण ११-१३ तासाचा प्रवास असतो हा..

2
Answer link
४७८ किलोमीटर टोटल ९.०० तासाचा प्रवास....... आणि तुझ्याकडे Android mobile असेल तर Google map वरून तुझी तू माहिती घेऊ शकतो. आणि तुला जिकडे जायचं असेल तिकडे जा.
0
Answer link
नागपूर आणि औरंगाबाद शहरांमधील अंतर सुमारे ४९० ते ५५० किलोमीटर आहे.
हे अंतर रस्त्याने किंवा रेल्वेने वेगवेगळ्या मार्गांवर अवलंबून असते.
रस्त्याने: नागपूर ते औरंगाबाद अंतर साधारणपणे ५२० किलोमीटर आहे आणि या प्रवासाला १० ते १२ तास लागतात.
रेल्वेने: रेल्वेने हे अंतर कापायला ८ ते १० तास लागतात आणि मार्गानुसार अंतर बदलते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे तपासू शकता: