भूगोल जिल्हा पर्वत पर्वत शिखरे

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांची उंची व जिल्हा कोणता?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांची उंची व जिल्हा कोणता?

15
_*🌐महाराष्ट्र ♻gk🌀 ग्रुप🌐*_


🔻 *महाराष्ट्रातील पर्वत शिखरे*

🔹 *शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे*

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती




_*🌐महाराष्ट्र ♻gk🌀 ग्रुप🌐*_
उत्तर लिहिले · 16/9/2018
कर्म · 569245
1
महाराष्ट्रातील क्रमांकानुसार पर्वत रांगा
उत्तर लिहिले · 18/7/2022
कर्म · 20
0

महाराष्ट्रामध्ये अनेक डोंगर आणि पर्वत आहेत. त्यापैकी काही प्रमुख पर्वत शिखरे, त्यांची उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

या व्यतिरिक्त, महाराष्ट्रात आणखीही अनेक लहान-मोठे डोंगर आणि शिखरे आहेत. त्यांची माहिती तुम्हाला विविध पर्यटन संकेतस्थळांवर मिळू शकेल.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1240

Related Questions

के2 हे भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?
सातपुडा पर्वतातील सर्वात मोठे उंच शिखर कोणते आहे?
भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ? माउंट एवरेस्ट के २ कांचन गंगा नामाचा बोरावा
हिमालय पर्वतातील प्रमुख शिखरे कोणती?