3 उत्तरे
3 answers

कालकथित म्हणजे काय?

11
याचा अर्थ इंग्लिश मध्ये Concerned व हिंदी तसेच मराठीत चिंतित (चिंताग्रस्त) असा होतो.
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 569245
1
कालकथित म्हणजे जो व्यक्ती मरण पावला आहे.
जो.काळाच्या आड गेलेला.म्हणजे कालकथीत.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 2185
0

कालकथित म्हणजे भूतकाळात होऊन गेलेला किंवा ज्याचा आता अस्तित्वात नाही, असा.

उदाहरणार्थ:

  • कालकथित राजा
  • कालकथित संस्कृती
  • कालकथित विचार

अधिक माहितीसाठी:

मराठी शब्दकोश: मराठी शब्दकोश

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200