लिफ्ट तंत्रज्ञान

लिफ्ट ला मराठीत काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

लिफ्ट ला मराठीत काय म्हणतात?

2
उदवाहन असे म्हणतात lift ला मराठीत. हा फार वेगळा आहे.
उत्तर लिहिले · 12/9/2018
कर्म · 440
2
उद्वाहक ,,,,,,,


हा एक असा शब्द आहे की याचा वापर शक्यतो कोठेच होत नाही  , हा शब्द जवळपास कुठेही वापरण्यात येत नाही

Lift या शब्दाचा तंतोतंत मराठी अर्थ " उद्वाहक "  असा होतो ।
उत्तर लिहिले · 12/9/2018
कर्म · 3715
0

लिफ्टला मराठीमध्ये उद्वाहक किंवा elevator म्हणतात.

udvāhakācī paribhāṣā: ēkā imāratītūna vā ḍāṅgarātūna lōkānnā vā vastūnnā varīla majalyāvara nēṇyākarītā vāparalē jāṇārē vāhana.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1760

Related Questions

बजाज कंपनीच्या १८ वॅटच्या एलईडी बल्बची किंमत किती आहे?
इलेक्ट्रिक तारांवर लाईट लावताना वायरवर काजळी न येण्याकरिता काय करावे?
सी महासेतू कार्य प्रणाली काय आहे?
पाणबुडीमधून पाण्याच्या वरचा भाग बघण्यासाठी कोणत्या प्रकारची टेलिस्कोप वापरली जाते?
माझ्या भावाचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमधून ब्लॉक झाला आहे, तर मी तो अनब्लॉक कसा करू शकतो?
माझ्याकडून माझ्या भावाचा नंबर ब्लॉक झालेला आहे, तर मी तो कसा अनब्लॉक करावा?
जर कोणाचा मोबाईल नंबर ब्लॉक झाला असेल तर अनब्लॉक कसा करावा?