4 उत्तरे
4
answers
आमदार व खासदार यांना इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
2
Answer link
आमदार -
MEMBER OF LEGISLATIVE ASSEMBLY (MLA) (विधानसभा किंवा विधान परिषद)
खासदार -
MEMBER OF PARLIAMENT (MP) (लोकसभा किंवा राज्यसभा )
0
Answer link
आमदारला इंग्रजीमध्ये Member of the Legislative Assembly (MLA) म्हणतात.
खासदारला इंग्रजीमध्ये Member of Parliament (MP) म्हणतात.