प्राणी पाळीव प्राणी पशुवैद्यकीय पशु आरोग्य

गाय चारा खात असताना चुकून प्लास्टिक पोटात गेल्यास काय करावे?

2 उत्तरे
2 answers

गाय चारा खात असताना चुकून प्लास्टिक पोटात गेल्यास काय करावे?

35
*खूषखबर*
*आता चारा खातांना चुकून गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी तिच पोट फाडण्याची गरज नाही.....।।*

पोट न फाडता गाईच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचा जालीम उपाय शोधला आहे डॉ. कैलाश मोडे यांनी.हे जयपूरमधे नगर निगम कार्यालयात पशुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा संपर्क:0941401752

उपचार पुढील प्रमाणे करावा.
सामुग्री:100 ग्रॅम मोहरी तेल
100 ग्रॅम तिळ,100 ग्रॅम लिंबोळी (कडूलिंब)तेल आणि 100 ग्रॅम एरंडेल तेल

कृती: वरील सगळी तेलं एकत्र करा
500 ग्रॅम गाईच्या दुधापासून केलेल्या ताकात घालून चांगले मिसळावे.किंवा 50 ग्रॅम तुरटी,
50 ग्रॅम सैंधव मीठ बारीक करून त्यात
25 ग्रॅम सबंध मोहरी टाकावी.
हे द्रावण 2-3 दिवस पाजावे आणि चारा खाऊ घालावा.

असे केल्याने गाय रवंथ करतांना प्लास्टिक बाहेर येते. थोड्याच दिवसात सगळे प्लास्टिक बाहेर पडते.

हा उपाय यशस्वी झाला आहे.
आजही आपल्या देशात हजारो गायी प्लास्टिक खाल्यामुळे मरतायत.
आपण हा उपाय सगळ्यांना सांगून गोमातेचे प्राण वाचवू या

ही माहिती पुढे शेअर करा आणि गोमातेसाठी या उपायांचा वापर नक्की करा.
🐄🐄🐄🐄

👍💐👏🙏

शेतकरी बंधु करीता खूपच महत्वाची माहिती.

ग्रुप मधील सर्वांना विनंती की आपल्या शेतकरी बंधूंच्या माहीती करिता आपल्याशी संबंधीत सर्व ग्रुप वर वरील पोस्ट टाकुन शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पुढे पाठविण्याची विनंती करा.     जनावरे चाऱ्यासोबत प्लॅस्टिक खात असल्याने शेतकरी बंधु अडचणीत आहेत. आपल्या ऐका पोस्टने कितीतरी जनावरे वाचु शकतील.
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 24/8/2018
कर्म · 569245
0
गाईने चुकून प्लास्टिक खाल्ल्यास काही गोष्टी करू शकता:
  • पशुवैद्यकाला बोलवा: सर्वात आधी तुमच्या जवळच्या पशुवैद्यकाला बोलवा. ते गायीची तपासणी करून योग्य उपचार सांगू शकतील.
  • तेल पाजा: गायीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेल पाजा. तेल प्लास्टिकला lubrication देईल आणि ते बाहेर काढायला मदत करेल.
  • भरपूर पाणी: गायीला भरपूर पाणी प्यायला द्या.
  • लक्ष ठेवा: गायीच्या हालचालींवर लक्ष ठेवा. काही गडबड वाटल्यास त्वरित डॉक्टरांना सांगा.

प्लास्टिक गायीच्या पोटात गेल्यावर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तातडीने उपाय करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2380

Related Questions

बैलाच्या पोटात आळी पडल्यास काय उपाय करावे?
बटाट्याच्या पोटात आळी पडल्यास घरगुती उपाय?
गाय आजच व्यायली आहे पण गाईची कास सुजली आहे, काही घरगुती उपचार असतील तर सांगा?
माझ्या घरी गाय आहे, ती खूप बारीक आहे. मला वाटते तिने काही प्लास्टिक खाल्ले असणार.
थंडी चालू झाली की म्हशीच्या एका डोळ्यातून पाणी येते तर काय इलाज करावा?
बैलाचे पोट फुगले आहे, काय करावे?