गणित
झाडे
एका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30,000 सागाची झाडे होती. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगलतोड झाली, तर आज झाडांची संख्या किती?
2 उत्तरे
2
answers
एका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30,000 सागाची झाडे होती. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगलतोड झाली, तर आज झाडांची संख्या किती?
8
Answer link
दोन वर्षापूर्वी ३० हजार झाडे होती..
एका वर्षात शेकडा ६ म्हणजे ६ परसेंट झाडे कापली..
३०००० * ६/१०० = १८०० झाडे कापली..
म्हणजे एक वर्ष झाला तर आता जंगलात (३०००० - १८००) झाडे शिल्लक राहतील..
३००००
-१८००
________
२८२०० झाडे..
परत दुसऱ्या वर्षी शेकडा ६ झाडे कापली..
२८२०० * ६/१०० = १६९२ झाडे कापली..
म्हणजे दोन वर्षात (२८२०० - १६९२) झाडे राहतील.
२८२००
-१६९२
_______
२६५०८ झाडे..
आज झाडांची संख्या २६५०८ राहिल..

0
Answer link
जंगलातील सागाच्या झाडांची संख्या काढण्यासाठी, आपण खालीलप्रमाणे गणना करू शकतो:
सुरुवातीला झाडांची संख्या: 30,000
जंगलतोडीचा दर: दरवर्षी 6%
पहिला वर्षानंतर झाडांची संख्या:
30,000 - (30,000 * 6/100) = 30,000 - 1,800 = 28,200
दुसऱ्या वर्षानंतर झाडांची संख्या:
28,200 - (28,200 * 6/100) = 28,200 - 1,692 = 26,508
म्हणून, दोन वर्षांनंतर जंगलात 26,508 सागाची झाडे शिल्लक राहतील.