गणित
1 घनमीटर = किती घन सेंमी?
2 उत्तरे
2
answers
1 घनमीटर = किती घन सेंमी?
7
Answer link
१ मीटर म्हणजे १०० सेंटीमीटर एका डायमेंशनसाठी..(सरळ रेषा)
घनमीटर हे पदार्थाचे घनफळ वोल्युम मोजण्यासाठी वापरतात. जे तीन x, y आणि z ह्या तीन आलेषवृत्त(axis) ला वापरुन मोजले जाते.. म्हणुनच घनफळ वोल्युम हा तीन डायमेंशनल असतो..
१ मीटर म्हणजे १०० सेंटीमीटर ना तर तीन डायमेंशनल असतांना परत १०० ने y साठी आणि परत १०० ने z साठी गुणावे..
म्हणजे ..
१ घनमीटर = १०००००० घनसेंटीमीटर.. १ वर सहा शुन्य

0
Answer link
1 घनमीटर म्हणजे 10,00,000 घन सेंटीमीटर.
स्पष्टीकरण:
- 1 मीटर = 100 सेंटीमीटर
- 1 घनमीटर = (1 मीटर)3 = (100 सेंटीमीटर)3 = 100 * 100 * 100 = 10,00,000 घन सेंटीमीटर