नुकत्याच जन्मलेल्या मुलींसाठी सरकारी योजना कोणत्या आहेत?
२) सुकन्या समृद्धी योजना – पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे लाँच केलेल्या या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या १० वर्षापर्यंतच्या मुलींची खाते खोलण्यात येणार आहे. १४ वर्षाची होईपर्यंत या अकाऊंटमध्ये १००० रुपयांपासून दीड लाखापर्यंतची
रक्कम या अकाऊंटमध्ये भरू शकतात. खातं उघडल्यानंतर त्यांना बँकेद्वारे एक पासबुक दिलं जाईल. चार वर्ष सतत पैसे भरल्यानंतर ते पैसे ती मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर मॅच्युअर होणार आहे.
३) लाडली लक्ष्मी योजना – या योजनेत १ जून २०१५ मध्ये ही योजना सहभागी झाली आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर १ लाख रुपयाचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट होईल. याला डिजीटल हस्तातक्षरसोबत दिलं जाणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी वेळे वेळेवर ई-पेमेंटद्वारे केलं जाणार आहे. ६ वीच्या वर्गात आल्यानंतर २००० रुपये आणि नववीच्या वर्गात आल्यानंतर ४ हजार रुपये आणि ११ वी क्लासमध्ये ७५०० रुपये दिले जाणार आहेत. १२ वीच्या क्लासमध्ये आणि २१ वर्षापर्यंत २०० रुपये भरण्यात यावे. मात्र मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत मुलीचा विवाह होऊ नये.
४) धनलक्ष्मी योजना – कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींना शिक्षित करण्यासाठी सेंट्रल गर्व्हमेंटमार्फत धनलक्ष्मी योजना २००८ मध्ये लाँच केली आहे.
या योजनेत मुलीचा जन्म पंजीकरण, टीकाकरण, शिक्षा आणि १८ वर्षानंतर विवाह झाल्यावर १ लाख रुपयाचा विमा काढला जाणार आहे.
५) मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना – मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिला जाणार होता. मातृ मृत्यू दर कमी करण्यासाठी राजस्थान सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत १ एप्रिलपासून राजकीय आणि अधिस्वीकृत चिकित्सा संस्थांमार्फत प्रसव केली गेली. बेटीचा जन्म झाल्यावर २१०० चा चेक दिला जाईल. मुलीला सर्व टिके वेळेत लावणं गरजेचं आहे. एक वर्षाचं बाळ होईपर्यंत २१०० रुपयाचा एक चेक दिला जाईल.
पाच वर्ष होईपर्यंत .मुलीच्या आईला ३१०० रुपयाचा चेक दिला जाईल.
धन्यवाद
नुकत्याच जन्मलेल्या मुलींसाठी काही सरकारी योजना खालीलप्रमाणे आहेत:
- सुकन्या समृद्धी योजना:
या योजनेत, मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तिचे पालक किंवा कायदेशीर पालक तिच्या नावे खाते उघडू शकतात. या खात्यात वार्षिक गुंतवणूक केल्यास, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी आणि 21 वर्षांची झाल्यावर लग्नासाठी पैसे काढता येतात.
अधिक माहितीसाठी: इंडिया पोस्ट
- बालिका समृद्धी योजना:
ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील मुलींसाठी हे योजना आहे. 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी: महिला आणि बाल विकास मंत्रालय
- मुख्यमंत्री लाडली लक्ष्मी योजना:
ही योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या योजनेत, मुलीच्या शिक्षणासाठी सरकार आर्थिक मदत करते.
अधिक माहितीसाठी: लाडली लक्ष्मी योजना, मध्य प्रदेश सरकार
- महाराष्ट्र शासनाच्या योजना:
महाराष्ट्र शासन देखील मुलींसाठी विविध योजना राबवते, जसे की 'लेक लाडकी योजना'. या योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार आर्थिक साहाय्य करते.
अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र शासन
टीप: योजनांची माहिती वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे अधिकृत वेबसाइट्सवरून नवीनतम माहिती घेणे आवश्यक आहे.