भूगोल भारतीय जमाती

मुरीया, बैगा या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?

2 उत्तरे
2 answers

मुरीया, बैगा या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?

1
ह्या जाती छत्तीसगड ह्या राज्यात राहतात..

ह्या जाती प्रामुख्याने आदिवासी जमातीमधल्या जाती आहेत..

गोंड, हल्बा, मुरीया, बैगा आणि अजुन खुप जाती ह्या आदिवासी म्हणून छत्तीसगड राज्याने मंजुरी दिलेली आहे...
उत्तर लिहिले · 22/8/2018
कर्म · 75305
0

मुरीया, बैगा या जमाती प्रामुख्याने छत्तीसगड राज्यात आढळतात.

या व्यतिरिक्त, या जमाती मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये देखील आढळतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1200

Related Questions

आदिवासी जमाती भारताच्या कोणत्या विभागात मुख्यतः आढळतात, स्पष्ट करा?