4 उत्तरे
4
answers
सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहे?
5
Answer link
राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. व्यंकय्या नायडू हे २०१७ पासूनचे अध्यक्ष आहेत.
0
Answer link
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत.
त्यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि ते राज्यसभेचे अध्यक्ष बनले.
स्त्रोत: