भारत नदी

भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?

2 उत्तरे
2 answers

भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?

3
भारतातील सर्वाधिक लांबीची पाश्चिम वाहिनी नदी ` पेरीयार ' आहे. ही तामिळनाडू मधील प्रमुख नदी आहे.

पेरीयार नदी केरळ च्या पश्चिमी घाटातून निघून पश्चिम दिशेने अरब महासागर मधे जाऊन मिळते.

भारतात केरळ मधील ही सर्वात लांब नदी आहे या नदी ची लांबी 244 KM आहे.
उत्तर लिहिले · 30/11/2018
कर्म · 7640
0
भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आहे.
  • नर्मदा नदीची लांबी 1,312 किलोमीटर आहे. (mr.vikaspedia.in)
  • ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरात राज्या मधून वाहते. (Wikipedia)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

भारताची सर्वात लांब नदी कोणती?
पक्षी, नदी, साप, मित्र या शब्दांवरून एक गोष्ट?
संबळ नदीची उपनदी कोणती?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?
V आकाराची नदी कशामुळे तयार होते?
शाम के समय गंगा नदी कैसी दिखाई देती है?
नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते हे विधान योग्य आहे का अयोग्य?