4 उत्तरे
4
answers
मेल्यानंतर काही लोक RIP असे म्हणतात, त्याचा लॉन्ग फॉर्म काय आहे?
0
Answer link
उत्तरासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.uttar.co/answer/5a9238a01c6f867f7fa054c1
0
Answer link
RIP चा लॉन्ग फॉर्म Rest In Peace असा आहे.
Rest In Peace चा अर्थ 'आत्म्याला शांती मिळो' असा होतो.
RIP चा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी ह्यासाठी केला जातो.