4 उत्तरे
4
answers
एअरटेलचा नेट बॅलन्स चेक करायचा कोड काय आहे?
3
Answer link
एयरटेल ने आपल्या ग्राहकांसाठी नविन USSD CODE आणला आहे जो तुम्हाला तुमचा Balance दाखवतो..
1) main balance and expiry date.
2) unlimited pack validity.
3) Internet balance.
4) SMS Balance
आणी हे सर्व तुम्ही चेक करू शकता एकच कोड वापरून... [ *121*2# ].
1) main balance and expiry date.
2) unlimited pack validity.
3) Internet balance.
4) SMS Balance
आणी हे सर्व तुम्ही चेक करू शकता एकच कोड वापरून... [ *121*2# ].
1
Answer link
तुम्ही Airtel बॅलन्स चेक करायला *121# हा कोड वापरा. जर तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल, तर *121*1# हा कोड दाबा.
0
Answer link
एअरटेलचा नेट बॅलन्स (Data Balance) चेक करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही कोड वापरू शकता:
- *121# डायल करा आणि तुमच्या स्क्रीनवर माहिती दिसेल.
- *121*7# डायल करा.
- *121*9# डायल करा.
- तुम्ही Airtel Thanks ॲप वापरून सुद्धा बॅलन्स चेक करू शकता.
यापैकी कोणताही एक कोड वापरून तुम्ही तुमच्या एअरटेल नंबरचा डेटा बॅलन्स तपासू शकता.