भूगोल सामान्य ज्ञान नदी नद्या

फ्रांस मधील पॅरिस हे शहर कोणत्या नदी किनारी आहे?

2 उत्तरे
2 answers

फ्रांस मधील पॅरिस हे शहर कोणत्या नदी किनारी आहे?

4
पॅरिस शहर सीन नदीच्या काठांवर सपाट भागावर वसले आहे. येथील सर्वांत खोल ठिकाण समुद्रसपाटीपासुन ११५ फूट तर सर्वांत उंच टेकडी ४२७ फूट उंच आहे. सध्या पॅरिसचे क्षेत्रफळ १०५.३९ वर्ग किमी इतके आहे.

पॅरिसमधील हवामान इतर पश्चिम युरोपीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे.
उत्तर लिहिले · 2/8/2018
कर्म · 6035
0

पॅरिस शहर सीन नदीच्या किनारी वसलेले आहे. सीन नदी फ्रान्सच्या उत्तर भागात आहे आणि पॅरिस शहरातून वाहते.

The Seine River flows through Paris.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3340

Related Questions

ठोसेघर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?