आरक्षण जात व कुळे सामाजिक

कोणत्या कोणत्या जातीला किती किती आरक्षण आहे?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या कोणत्या जातीला किती किती आरक्षण आहे?

17
1)  *SC* 
     (अनुसुचित जाती) 
     एकूण जाती - *59* 
     आरक्षण - 13%. 

2)  *ST* 
       (अनुसुचित जमातीं) 
       एकूण जाती - *47* 
       आरक्षण - 7%. 

3) *OBC* 
       (इतर मागासवर्ग) 
       एकूण जाती - *349* 
       आरक्षण - 19%. 

4) *SBC* 
      (विशेष मागासवर्ग) 
      एकूण जाती - *7* 
      आरक्षण - 2%. 

5)  *VJ* 
        (भटक्या जमाती 'अ') 
        एकूण जाती - *14* 
        आरक्षण - 3%. 

6)  *NT - B* 
        (भटक्या जमाती 'ब') 
        एकूण जाती - *35* 
        आरक्षण - 2.5%. 

7) *NT - C* 
  (भटक्या जमाती - क) 
    एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%. 

8) *NT - D* 
      (भटक्या जमाती - ड) 
       एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%. 

*एकूण आरक्षण - 52%.* 
*व ते घेणाऱ्या एकूण जाती - 510.* 

त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणाऱ्या एकूण जाती - *59*. 
उत्तर लिहिले · 26/7/2018
कर्म · 10865
0

भारतामध्ये विविध जाती आणि सामाजिक गटांसाठी आरक्षणाची व्यवस्था आहे, जी खालीलप्रमाणे आहे:

  • अनुसूचित जाती (Scheduled Castes - SC): 15%
  • अनुसूचित जमाती (Scheduled Tribes - ST): 7.5%
  • इतर मागासवर्गीय (Other Backward Classes - OBC): 27%
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically Weaker Sections - EWS): 10%

हे आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे वेळोवेळी बदलले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील सरकारी संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय: सामाजिक न्याय मंत्रालय
  2. राष्ट्रीय मागास वर्ग आयोग: राष्ट्रीय मागास वर्ग आयोग

हे आकडेवारी आणि माहिती भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वेबसाइटवर आधारित आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2380

Related Questions

नाम असलेला पर्याय कोणता? पहिला प्रश्न घट्ट, त्याची एकमेव दुसरा प्रश्न विशेष काळजी, तिसरा प्रश्न एक दुसरा पांढरा मार्ग, चौथा प्रश्न मिळाला हवा, पाचवा प्रश्न नव्या सामाजिक तो दुरुस्ती का?
सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शविणाऱ्या दोन बाबी?
जीवन मित्रासोबत शाळेत गेला?
गरीब कुटुंब कुटुंबप्रमुखाचे मृत्यू कथा लेखन?
मराठा व्यक्ती लिंगायत धर्माचा स्वीकार कसे करू शकतात?
वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावी अधिकारी?
Birthday wishes line sathi kahi vakya?