शिक्षण अभ्यासक्रम

स्टेनो कोर्स म्हणजे काय?

Steno म्हणजे Stenographer. स्टेनोग्राफर हा असा पेशा आहे ज्यात शब्दांचे सांकेतिक भाषेत भाषांतर केले जाते. आणि हीच सांकेतिक भाषा परत मूळ स्वरूपात बदलली देखील जाते. बऱ्याचदा हे भाषांतर २०० शब्द प्रति मिनिट इतक्या जास्त वेगाने देखील करावे लागते.

याला महत्व आहे का ?
आजमितीला तरी कुठलेही तंत्रज्ञान इतके विकसित झालेले नाही कि भाषांतर एखादे मशीन करू शकेल. त्यामुळे स्टेनोग्राफर व्यक्तीला कायम मागणी राहते.

कुठे नोकरी मिळू शकते ?
१. कोर्ट
२. प्रेस मिटींग्स
३. सरकारी कार्यालये
४. एखाद्या कंपनीच्या CEO चा सेक्रेटरी किंवा असिस्टंट

स्टेनोग्राफरचे कौशल्य जर चांगले असेल तर बऱ्याचदा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतदेखील त्यांचा सहभाग करून घेतात आणि बऱ्यापैकी कमाई यातून तुम्ही करू शकता.

स्टेनोग्राफर होण्यासाठी काय करावे हे खालील लिंक वर तुम्ही पाहू शकता:
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

स्टेनो कोर्स म्हणजे काय?

Related Questions

मम्मी (Mummy) या शब्दाची इंग्रजी स्पेलिंग काय आहे?
वाचन या शब्दाबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत?
मी शिक्षक झालो तर याविषयी माहिती लिहा?
माझ्या वडिलांच्या शाळेच्या 1970 दाखल्यामध्ये फक्त हिंदू आहे आणि त्यामध्ये हिंदू मारवाडी कसे करावे? आम्ही जनरल मध्ये आहे.
दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील, महात्मा फुले वेगळा घटक ओळखा?
वीर नावाचे इंग्रजी स्पेलिंग काय?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?