फोन आणि सिम तांत्रिक समस्या डेटा हस्तांतरण तंत्रज्ञान

आयडियावरून वोडाफोनवर डेटा कसा ट्रान्सफर करावा?

3 उत्तरे
3 answers

आयडियावरून वोडाफोनवर डेटा कसा ट्रान्सफर करावा?

5
तुम्हाला जर बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर तो आयडिया मधून वोडाफोन मध्ये होणार नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या आयडिया कार्डमधून वडाफोन कार्ड मध्ये सेव्ह केलेले नंबर आणि नाव टाकायचे असेल तर ते होतील यासाठी कॉन्टॅक्ट सेटिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन आहेत त्यामध्ये जाऊन करावे किंवा ई-मेल आयडी वर सेव करावे व कोणत्याही डिवाइस मध्ये ईमेल आयडी ओपन केल्यावर तुमचे सर्व कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिक येथील
धन्यवाद
उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 4155
4
प्रश्न विचारतांना मराठीत विचारा.
हे सध्यातरी शक्य नाही.तुम्ही याप्रकारे एका कंपनीच्या सिम मधून दुसऱ्या कंपनीच्या सिममध्ये डेटा ट्रान्सफर करू शकत नाही.माझ्या माहितीप्रमाणे Idea to Idea बॕलन्स ट्रान्सफर करता येतो.
उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 0
0
मला माफ करा, पण आयडियावरून वोडाफोनवर डेटा ट्रान्सफर करण्याची कोणतीही अधिकृत पद्धत नाही. टेलिकॉम कंपन्या डेटा ट्रान्सफर करण्याची सुविधा देत नाहीत. तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
  • तुमचा डेटा वापरण्यासाठी तुम्ही वोडाफोनचे नवीन सिम कार्ड खरेदी करू शकता.
  • तुम्ही तुमचा डेटा वाय-फाय हॉटस्पॉट वापरून शेअर करू शकता.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5000

Related Questions

मोबाईल मधील फाईल्स संगणकामध्ये कशा पाठवाव्यात?
आपल्या सिमचा पूर्ण डेटा म्हणजे 3 महिन्यांचा डेटा आपण दुसर्‍या सिममध्ये टाकू शकतो का?
ब्लूटूथ आणि शेअरइट या ॲप मधून फाईल इकडून तिकडे कशा जातात?
मला कंप्यूटरमधून मोबाइलला कोणतीही वायर न वापरता फाइल ट्रांसफर कसे करता येईल, यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरावे?
मोबाईल मधील व्हिडिओ कॉम्प्युटर मध्ये कसे पाहावे?
मोबाइल मधून कॉम्प्युटरला फाईल कशी पाठवायची?
इंटरनेट डेटा ट्रांसफर कोड काय आहे?