सामाजिक शुभेच्छा

आभार व्यक्त कस करू वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल संदेश द्या ?

प्रिय फेसबुक मित्रानो आणि मैत्रिणीनो,

काल सकाळ पासून  तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे .

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा  मनापासून खूप ऋणी आहे. काहीना धन्यवाद करण्याचे राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.

ज्या मित्रांनी  शुभेच्छा दिल्या आणि ज्या मित्रांनी मनातल्या मनात  शुभेच्छा  दिल्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो .

तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. फक्त त्यास पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन. हे प्रेम असेच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

धन्यवाद
1 उत्तर
1 answers

आभार व्यक्त कस करू वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल संदेश द्या ?

1
दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांचे आभार मानणे अत्यंत गरजेचे असते...पुढील फोटोमधील मजकूर पहा....आवडला तर .
उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 123540

Related Questions

वृद्धाश्रम चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात?
वृद्धांची सेवा क्षेत्रे किती आणि कोणती?
सामाजिक सुरक्षेचे स्वरूप स्पष्ट करा?
सामाजिक सुरक्षा काय आहे, स्पष्ट करा?
स्त्रियांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात?
उत्तर भारतात, 'श्रीमती' हे महिलांच्या नावाच्या आधी लावले जाते आणि महाराष्ट्रात ते 'सौभाग्यवती' या नावाने लावले जाते. तर, 'श्रीमती' हे सर्वांसाठी, सर्रास वापरणे कितपत योग्य आहे?
वैचारिक जागृतीचे परिणाम लिहा?