मराठी चित्रपट
इंटरनेटचा वापर
डाउनलोड
चित्रपट डाउनलोड
तंत्रज्ञान
मराठी चित्रपट माझ्या मोबाईलवर vipmarathi.com या वेबसाईटवरून डाउनलोड होत नाही, तर तो कसा डाउनलोड करायचा?
5 उत्तरे
5
answers
मराठी चित्रपट माझ्या मोबाईलवर vipmarathi.com या वेबसाईटवरून डाउनलोड होत नाही, तर तो कसा डाउनलोड करायचा?
4
Answer link
फोटोमध्ये दिलेल्या साइट्सवर ट्राय करून बघा. VIP मराठी साइट्ससारखी एरर दाखवते, पर्यायी साइट्स भरपूर आहेत. कुठे नाहीच जमलं तर Youtube वर सर्च करून ऑफलाइन व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही फिल्म बघू शकता, यामुळे तुमचा डेटा वाचेल.


1
Answer link
मराठी चित्रपट कसे डाउनलोड करायचे हे मला माहित आहे
पण उत्तर च्या नियमावली मुळे मी उत्तर देऊ शकत नाही.
पण बाजारात असे काही मोबाईल अँप आहे त्याद्वारे तम्ही फ्री मध्ये मराठी चित्रपट पाहू शकता.
तुम्ही या मध्ये जाऊन फ्री मध्ये तुमच्या आवडीचे चित्रपट पाहू शकता.
पण लक्षात ठेवा इथे नवनवीन चित्रपट नाही पण थोडे जुने चित्रपट तुम्ही फ्री मध्ये नक्कीच पाहू शकता.
हे कुठले आहेत याची पूर्ण माहिती खालील लिंक वर दिली आहे.