2 उत्तरे
2
answers
शूज सुकविण्यासाठी उपाय कोणते?
25
Answer link
पावसात भिजलेले शूज झटपट सुकवणार्या 4 खास ट्रिक्स*
______________________
आज दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेकांना साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत पुढे जावे लागले. अनेकजण आज पायपीट करत घरी किंवा कामाच्या ठिकाणी पोहचले आहेत. यामध्ये तुमचे शूज भिजले असतील. भिजलेले शूज वेळीच योग्यप्रकारे न सुकवल्याने त्याला दुर्गंध येतो.
ओल्या शूजमध्ये पाय अधिक वेळ राहिल्यास आणि त्याचा वापर केल्यास पाय दुखतात. त्यातही तुमचे शूज कॅन्व्हासचे असतील तर ते सुकवणं कठीण असते. मग या ट्रिक्सने तुम्हांला शूज सुकवायला मदत होईल.
*⛸कसे सुकवाल ⛸ शूज?*
_*#1⛸ शूजमध्ये वर्तमानपत्राचे बोळे करून ठेवा. यामुळे पेपरमध्ये पाणी शोषले जाईल. या उपायाने शूज सुकायला मदत होते.*_
_*#2⛸ शूज सुकवायचे असतील तर ते वीटेवर ठेवा आणि त्याला सूर्यप्रकाशात किंवा हवेशीर जागी ठेवा.*_
_*#3⛸टॉवेलमध्ये शूज गुंडाळून त्यावर हीटरने ब्लो ड्राय करा. यामुळे झटपट शूज सुकायला मदत होते.*_
_*#4⛸ शूजमध्ये तुम्ही हॉटपॅड्स ठेवूनही ते झटपट सुकवू शकता.*_

*🧦Feet Care Tips: दिवसभर शूज घातल्यामुळे पायाला येणारा दुर्गंध टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टीप्स*
*महा डिजी। टिप्स आणि ट्रिक्स*
👉अनेकांना सर्वच दररोज शूज घालायची सवय असते. त्यामुळे दिवसभर शूज घातल्याने आपल्या पायांची दुर्गंधी येते. या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा डोकदुखीसारखा त्रासही होतो. अनेकदा पाय धुऊनदेखील पायांचा दुर्गंध येत राहतो. या दुर्गंधीला तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला या समस्येपासून बचाव करायचा असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल.
*👍तळपायांची दुर्गंधी टाळण्यासाठी करा 'हे' उपाय -*
▪आपण अनेकदा ऑफिसला जाताना शूज घालतो. त्यामुळे हे शूज दिवसभर आपल्या पायांत राहतात. यामुळे आपल्या पायांना घाम येतो आणि दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. ही समस्या दूर करण्यासाठी आपले पाय अँटी बॅक्टेरिअल साबणाने नियमीत धुवा. पाय धुताना पायांच्या बोटांमध्ये घाण राहणार नाही याची काळजी घ्या. पायाच्या बोटांमध्ये घाम आल्याने आपल्या तळपायाची दुर्गंधी येते असते.घरी गेल्यानंतर दिवसभर घातलेल्या शूजमध्ये सॉक्स ठेऊ नका. त्यामुळे सॉक्सला शूजचा दुर्गंध बसण्याची शक्यता असते.
▪तसेच दररोज नवीन सॉक्सचा वापर करा. त्यामुळे तुमच्या तळपायांची दुर्गंधी येणार नाही.शूजमध्ये टी बॅग ठेवल्याने दुर्गंधी कमी होते. टी बॅगमुळे शूजमधील दुर्गंधी शोषली जाते. परिणामी पायांचा वास येत नाही.
▪शूज घालण्याअगोदर आपले पाय कोरडे करून घ्या. पाय कोरडे झाल्यानंतर शूड घाला.प्रत्येक वेळी कोरडे सॉक्स घाला. ओले सॉक्स घातल्याने पायांची अधिक दुर्गंधी येते. त्यामुळे ओले सॉक्स घालू नका.
▪तसेच शक्य असल्यास ऑफिसमध्ये दोन ते तीन वेळा शूज काढा. असे केल्याने पायांना आलेला घाम कमी होतो आणि पायांची दुर्गंधी येत नाही.
💁वरील सर्व उपाय करून तुम्ही आपल्या पायाची दुर्गंधी रोखू शकता. तसेच याव्यतिरिक्त दररोज लव्हेंडर तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्यास तळपायांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

0
Answer link
boots शूज सुकविण्यासाठी येथे काही उपाय आहेत:
*
*
*
*
*
*
नैसर्गिकरित्या सुकवणे:
शूजला वृत्तपत्रात गुंडाळा आणि त्यांना हवेशीर ठिकाणी ठेवा.
थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णता वापरणे टाळा, कारण यामुळे शूजचे नुकसान होऊ शकते.
फॅनचा वापर:
शूजसमोर पंखा ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि शूज लवकर सुकण्यास मदत होते.
शू ड्रायर:
बाजारात शूज सुकवण्यासाठी खास ड्रायर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.
वृत्तपत्र किंवा कागद:
शूजमध्ये वृत्तपत्र किंवा कागद भरून ठेवा. ते ओलावा शोषून घेतील आणि शूज लवकर सुकण्यास मदत करतील.
सिलिका जेल पॅकेट:
सिलिका जेल पॅकेट शूजमध्ये ठेवल्यास ते ओलावा शोषून घेतात.
ओव्हन किंवा ड्रायर टाळा:
ओव्हन किंवा ड्रायरमध्ये शूज ठेवणे टाळा. यामुळे शूजचे मोठे नुकसान होऊ शकते.
टीप:
शूज सुकवताना त्यांना नियमितपणे तपासा आणि आवश्यकतेनुसार उपाय बदला.