प्राणी आवाज

मोराच्या आवाजाला काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

मोराच्या आवाजाला काय म्हणतात?

2
मोराच्या आवाजाला 'केकारव' असे म्हणतात....
....
....
उत्तर लिहिले · 3/7/2018
कर्म · 0
2
मोराच्या आवाजाला 👉 'केकारव' 👈 असे म्हणतात....
....
....
उत्तर लिहिले · 3/7/2018
कर्म · 2780
0

मोराच्या आवाजाला केका म्हणतात.

टीप: मोराच्या किंकाळीला किंवा मोठ्या आवाजाला 'क्वाऽऽ' किंवा 'मेव' देखील म्हणतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?