गणित रूपांतरण

43,200 सेकंद म्हणजे किती तास?

8 उत्तरे
8 answers

43,200 सेकंद म्हणजे किती तास?

2
3600 सेकंद म्हणजे एक तास
43200 सेकंद म्हणजे 12 तास.
(43200 भागिले 3600 सेकंद म्हणजे 12 तास)
उत्तर लिहिले · 30/6/2018
कर्म · 91085
1
43200sec ÷60m= 720min
720min ÷60sec = 12 hour
RIGHT.....
उत्तर लिहिले · 30/6/2018
कर्म · 170
0

43,200 सेकंद म्हणजे 12 तास होतात.

स्पष्टीकरण:

  • 1 तास = 60 मिनिटे
  • 1 मिनिट = 60 सेकंद
  • म्हणून, 1 तास = 60 x 60 = 3600 सेकंद
  • 43,200 सेकंद = 43,200 / 3600 = 12 तास
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1820

Related Questions

चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती?
चांदणी भाग जाणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती?
3 ने भाग जाणाऱ्या एका अंकी संख्या किती?
तिने भाग जाणाऱ्या एका अंकी संख्या किती?
एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, दोघांमधील फरक २२७ चा आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार काय येईल?
846211111247896294 या संख्येला तीन ने भाग जातो का?
दोन संख्यांचा गुणाकार 6075 आहे. त्यातील एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती?